असेही एकदा व्हावे |
|
प्रदर्शित तारीख | 6 April 2018 |
चित्रपट सारांश एक प्रेम कथा... एक सोपी अपारंपरिक प्रेम कथा. हि कथा आहे पूर्वजांच्या व्यवसाय फुढे चालवण्याची. हि कथा आहे सिद्धार्थ (उमेश कामत) आणि रेवती (शर्वानी पिलाई) यांची त्यांच्या मसाल्याच्या कंपनीला मजबूत करण्याची. हि कथा आहे किरण (तेजश्री प्रधान) आणि किरीट (चिराग पाटील) यांच्यातील व्यक्त आणि अनपेक्षित संबंधांची. हि कथा आहे अनिरुद्ध (अजित भौर) आणि रेणुका (कविता लेड मेढेकर) यांची. हि कथा आहे तेजस (निखिल राजेश्रकेके) आणि सिद्धार्थ यांच्यातील नातेसंबंधाची. हि कथा आहे सिद्धार्थ आणि रेवती' या प्रेमळ भाऊ-बहीणची. |
|
चित्रपट दृश्य | 822 |
लोकांना आवडले | 0 |