बबन

बबन

प्रदर्शित तारीख 23 March 2018
चित्रपट सारांश
हि कहाणी आहे बबन ची जो, आपल्या पारंपारिक व्यवसायाचे रुपांतर मोठ्या प्रमाणात करण्याच्या प्रयत्नात असतो, असा महत्त्वाकांक्षी बबन आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेत असतो. पण परिस्थिती त्याला अश्या वळणावर घेऊन जाते, कि ज्यामुळे एक वादळ उठते.
चित्रपट दृश्य 1517
लोकांना आवडले 0

बबन या चित्रपटातील गाणी