बॉईज

बॉईज

प्रदर्शित तारीख 8 September 2017
चित्रपट सारांश
कबीर गायत्री पनिग्राही, ज्याला त्याच्या आईने वाढवले आहे, त्याला आपल्या वडीलां बदल काही माहित नसत, सतत आपल्या वडिलांबद्दलचे प्रश्न त्याला भेडसावत असतात. त्याच्या आईनेही ह्या विषयावर बोलणे नेहमी टाळलेले असते, ज्याने दोघांच्यात मतभेद निर्माण केले आहेत आणि ते केवळ कबीरच्या मावशीद्वारेच संवाद करीत असतात. दोघांमधील तणाव कमी करण्यासाठी, कबीरची आई व मावशी त्याला एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतात जिथे तो त्वरीत स्थिर होऊन अधिककाधिक यश मिळवतो. अधिक यश मिळविण्याच्या प्रयत्नांना टिकवून ठेवत असताना, त्याच्या वडिलांच्या ओळखीचा प्रश्न त्याला नेहमी सतावतो. धैर्या आणि ढुंग्या शाळेत सामील होईपर्यंत बोर्डिंग शाळेत कबीर चे जीवन ठीक व्यथित होत असते. गावकऱ्यांनी मिळून आपल्या गावात कुप्रसिद्ध असणार्या ह्या दोघांना बोर्डिंग शाळेत पाठविलेले असते. धैर्या आणि ढुंग्या यांच्या उपस्थितीने कबीरच्या जीवनावर प्रभाव पडेल का? कबीर त्याचे उत्तर शोधू शकेल का? कबीर त्याच्या आई बरोबरचे संबंध सुधारतील का? धैर्या आणि ढुंग्या आपले मार्ग बदलून जबाबदार ठरतील का? हे सगळे या चित्रपटात अगदी उत्कृष्ट पद्धतीने दाखवले आहे.
चित्रपट दृश्य 1826
लोकांना आवडले 0

बॉईज या चित्रपटातील गाणी