फर्जंद |
|
प्रदर्शित तारीख | 11 May 2018 |
चित्रपट सारांश फर्जंद चित्रपट शिवाजी महाराजांच्या कालखंडातील मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एका युध्याची कहाणी आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना शिवाजी महाराज व त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांची एक नवीन ओळख करून देईल. इतिहासात नमूद केल्या प्रमाणे कोंडाजी फर्जंद आणि मावळ्यांबरोबर पन्हाळा किल्ला कसा यशस्वीपणे जिंकला हे ह्यात दर्शवण्यात आले आहे. |
|
चित्रपट दृश्य | 2145 |
लोकांना आवडले | 0 |