न्यूड

न्यूड

प्रदर्शित तारीख 27 April 2018
चित्रपट सारांश
दुसऱ्या स्त्रीसाठी नवऱ्याने तिला व १२ वर्षांच्या मुलाला सोडून दिल्यानंतर, यमुनेला जगण्यासाठी मुंबईत जाण्याखेरीज पर्याय उरत नाही. तीला एका कला शाळेत नग्न मॉडेल म्हणून नोकरी मिळते. जगण्यासाठी, मुलाच्या उत्तम भविष्यासाठी आणि आपली सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती सर्व काही करत असते. परंतु समाजाची भीती असल्याने तीला तिच्या व्यवसायाला गुप्त ठेवावे लागते.
चित्रपट दृश्य 860
लोकांना आवडले 0

न्यूड या चित्रपटातील गाणी